जगातील टाॅप टेन प्रेक्षणीय अती दुर्मिळ ,विलोभनीय स्थळांपैैैकी पाच ठीकाणानची आपल्याला माहीती देत आहे.
जगाच्या पाठीवर व ह्या प्रुथ्वीवर खुप काही आहे जे आपल्यापासुन अपरिचीत आहे.आपण ह्या जगाला 5% सुद्धा बघीतले नाही असेच समजा .
1)३४० बेटांनी बनलेले पलाउ देश पलाउ देश
पॅसिफीक महासागरात सुंदर अश्या बेंटानी बनलेला देश आहे.हा देश जवलपास ३४० बेटांनी बनलेला आहे.क्षेत्रफळ-४६६चौरस किमी आहे. येथील करुन बेटावरील लोकसंख्या सर्वाधीक आहे.ह्या बेटांवर ३ हजार वर्षापासून लोक राहतात त्याचा शोध १५७४ मध्ये लागला.१९९४मध्ये अमेरिका बरोबर करार होवून ते स्वतंत्र राष्ट्र घोषीत झाले.
ह्या लिंक वर विडीयो बघा-https://youtu.be/eTSRn5EtFks
2)सर्वाधिक घनता असलेला धबधबा- कायिएटेवूर,गयाना
गयाना हा जगातील सर्वाधिक घनदाट लाखों किमी पसरलेली वने येथे आहे.अजुनही काही ठिकाणी जंगलात माणसाचे पाउल पडलेले नाही.मध्य गयानातील पोटॅरो सिपारूनी या प्रदेशात आणी याच नावाच्या नदीवर जगातील सर्वात उंच व पाण्याची सर्वाधिक घनता असलेला धबधबा कोयिएटेवूर आहे.
विडीयो बघा-
https://youtu.be/nkkPDOmBPcU
3)गरम पाण्याचे सर्वात मोठे स्नानागार ब्रिटनमधील बाथ शहर-ब्रिटनच्या साॅमरसेट कांउटी
ब्रिटनच्या साॅमरसेट कांउटी चे हे छायाचित्र .दोन हजार वर्षापासून येथील लोक गरम पाण्याच्या नदीत आंघोळ करणारे हे शहर आहे.ऐवन नदीच्या तीरावर शहरात रोमन राजांनी ईसवी सन ६० मध्ये स्नानागार बांधले .जॉर्जिया शैलीतील इमारती व आंघोळीच्या वट्यांची सुधारणा १२,१६ व १७ व्या शतकात पुनर्निरमाण केले गेले आहे.बाथ शहर (आंघोळी चे शहर ) ची लोकसंख्या २०११नुसार ८८,८६० ऐवढी आहे.दरवर्षी ४८ लाखांहून जास्त पर्यटक भेट देतात.Bath city |
आंघोळी साठी वट्टे |
शहर फेरफटका |
खालील लिंक वरून विडीयो बघा -
https://youtu.be/pGgmZLorg8E
4)पहिल्यांदाच जगासमोर २०१८ मध्ये आलेली गुहा ,ऐका वर्षभरात १३लाखाहुन जास्त पर्यटक आले- थायलंड, थाम लुआंग गुहा
थायलंड मध्ये जुन 2018 ला फुटबाॅलखेलाडुचां जिव धोक्यात घालणारी थाम लुआंग गुहा आता प्रेक्षणीय स्थळ बनली आहे.मुलांचा जिव वाचवतांना पाणबुड्या समन गुआनचा म्रुत्यु झाला होता.गुहा बघण्यासाठी गेलेले खेळाडू व कोच बाहेर अचानक अतीव्रुष्टी झाली व गुहेत पाणी भरल्यामुळे मध्येच अडकले.नंतर सुखरूप बाहेर काढले.गुआनचा कास्य पुतळा उभारण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियन सरकार लवकरच ५ कोटी रक्कम खर्च करून पर्यटक साईट बनवणार आहे.विडीयो बघा-
https://youtu.be/M9KbPHz1c8E
5),सर्वात लांब भूमिगत नदी-फिलीपीन्समधील प्युर्टो प्रिन्सिया साडेआठ किमी जमीनीखालुन वाहते.
१९९९ मध्ये युनोस्कोनेफिलीपीन्समधील प्युर्टो प्रिन्सिया
जागतीक पर्यटक व वारस स्थळ घोषीत केले. हे उद्यान व नदी सेंट पाॅल पर्वत रांगेत आहे.हे पर्वत चूनखडीचे आहे.आत मध्ये गुंफाव नद्या आहे.येथील कैबायुगन नदी ८.५ किमी अंतर जमीनीखालुन जाते.नदीच्या प्रवाहातुन जातांना वटवाघुळ,सफेद चूनखडीचे दगड,भुयाराचा ओलसर मातीचा वास नाकात दरवळतो. बाहेरील जंगलात अनेक विविध जातींची झाडे वेली,पक्षी बघायला मिळतात.विडीयो बघा-https://youtu.be/hax_vExQm-A
फोटो बघा-
गुफेचा मार्ग |
जमीनीखालुन वाहते नदी |
Under cave |
जंगली झाडे |
अजुन प्रेक्षणीय स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी माहिती आवडली लिहा
माझा 200झाडे व वनस्पतींची माहीती सांगणारा खालील ब्लाॅग व युवट्युब वर जा https://200indiantree.blogspot.com/?m=1
ब्लॉग-
YouTube-1)https://bit.ly/2Xy6F7b- news,motivetional video, Historical places
2)https://bit.ly/2H5UCIw -