मंगलवार, 18 जून 2019

Mobile, laptop, internet banking Hacking safety TIPS

हॅकींग पासुन स्वताहाला कसे वाचवाल? वाचा व करा स्टेप्स फाॅलो 😰🤔

Hacking course, hacking software, hacking, hacks  ,hackers https://www.google.com/search?q=hacking&oq=hacking&aqs=chrome..69i57j0l3.14337j0j7&client=ms-android-samsung-gj-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
सायबर क्राईम 

मी एकदा दिल्लीत सायबर क्राईम च्या मीटिंग ला उपस्थित होतो.तेंव्हा भारतात अजून सायबर सेल नव्हते तेव्हा सायबर सेल ची स्थापना केली गेली व नवीन .हैकींग डिपार्टमेन्ट उघडण्यासाठी आम्ही जोर धरला .कारण प्रश्न उत्तराच्या वेळेस ऐक आर्मी चे रिटायर्ड कर्नल आपली कहाणी सांगतांना अक्रोशाने रडले .त्यांची सर्व जमापुंजी 3तासात अचानक संपली, लैपटाॅप चोरीला गेला सर्व बैंक अकाउंट वर हल्ला करून बैंक  खाली झाली.ह्लयापासून वाचण्यासाठी लवकर उपाययोजना कराव्यात अशे सर्वांचे म्हणने ठरले.

👉तुम्ही ह्या हल्या पासुन वाचवू शकता त्यासाठी खालील टिप्स करा

1)password- हा घरच्या  डायरीत लिहून ठेवा,विसरल्यास forget password करा.दुसर्यानां सांगू नका.
2)whatsup, Facebook वर अनेक लिंक येतात उदा. मोदी सायकल,मोदी हेल्मेट, मोदी  घरकुल योजना
Hacking course, hacking software, hacking, hacks  ,hackers https://www.google.com/search?q=hacking&oq=hacking&aqs=chrome..69i57j0l3.14337j0j7&client=ms-android-samsung-gj-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
मैसेज हैकींग
ह्या लिंक ओपन करू नका..gov.in कींवा .com पाहिजे
3)वेबलिंक http च्या ऐवजी https:// ह्या लिंक सुरक्षित असतात.
4)नवीन apps download करतांना अनेक परवानग्या मांगतात तर नंतर settings- apps permission- मध्ये जावून हि सेटिंग बदला notification ,storage, install ह्या permissions बदला,
फोटो ऐप ला audio चे काय काम,sound apps ला तुमचे गैलरीचे काय  काम असे
तसेच लोकेशन,काॅन्टेक्ट,मीडीया,  बिनाकाम्या परवानग्या नंतर बंद करा.
Hacking course, hacking software, hacking, hacks  ,hackers https://www.google.com/search?q=hacking&oq=hacking&aqs=chrome..69i57j0l3.14337j0j7&client=ms-android-samsung-gj-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
App's permission 
5)सध्या प्रत्येक जिल्हा पातळीवर सायबर क्राईम सेल आहे तेथे फोन करून लगेच मदत घ्या.
6)bank व्यावहार करतांना बैंक चे apps सोडून बाकी सर्वांचे मैसेज permission- बंद करा बैकेने पाठवलेला otp दुसरा चोरतो ह्याच मूळे.
7)फेसबुक या ईतर साईड वर फोन नंबर hide करा.
8)only you have win this bike, car,other अश्या मैसेज ला उघडून सुद्धा नका बघु  ,पैसे कष्टानेच येतात फ्री मध्ये धोखाच भेटतो.
9)दुसर्याच्या मोबाईल या पिसी मध्ये उघडलेले आपले अंकाउंट sign out करा .
10)कोनत्याही वेबसाईटवर sign in झाल्यानंतर दिलेली माहीती व त्याच्या टर्म क॔डीशन वाचून बघा ,नाही तर ते जिंदगी भर तुमचा पिच्झा नाही सोडनार .
अश्याप्रकारे स्वतःला डोळे उघडे ठेवुन काम केले तर हैकींग पासून आपन बरेच प्रमाणात वाचूवू शकाल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें