रविवार, 30 जून 2019

जगातील टाॅप फाईव निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची माहिती ,top five places

जगातील टाॅप टेन प्रेक्षणीय अती दुर्मिळ ,विलोभनीय स्थळांपैैैकी पाच  ठीकाणानची आपल्याला माहीती देत आहे.

जगाच्या पाठीवर व ह्या प्रुथ्वीवर खुप काही  आहे जे आपल्यापासुन अपरिचीत आहे.आपण ह्या जगाला 5% सुद्धा बघीतले नाही असेच समजा .


1)३४० बेटांनी बनलेले पलाउ देश पलाउ देश
पॅसिफीक महासागरात सुंदर अश्या बेंटानी बनलेला देश आहे.हा देश जवलपास ३४० बेटांनी बनलेला आहे.क्षेत्रफळ-४६६चौरस किमी आहे. येथील करुन बेटावरील लोकसंख्या सर्वाधीक आहे.ह्या बेटांवर ३ हजार वर्षापासून लोक राहतात त्याचा शोध १५७४ मध्ये लागला.१९९४मध्ये अमेरिका बरोबर करार होवून ते स्वतंत्र राष्ट्र घोषीत झाले.
ह्या लिंक वर विडीयो बघा-https://youtu.be/eTSRn5EtFks






2)सर्वाधिक घनता असलेला धबधबा- कायिएटेवूर,गयाना
गयाना हा जगातील  सर्वाधिक घनदाट  लाखों किमी पसरलेली वने येथे आहे.अजुनही काही ठिकाणी जंगलात माणसाचे पाउल पडलेले नाही.मध्य गयानातील पोटॅरो सिपारूनी या प्रदेशात आणी याच नावाच्या नदीवर जगातील सर्वात उंच व पाण्याची सर्वाधिक घनता असलेला धबधबा कोयिएटेवूर  आहे.
विडीयो बघा-
https://youtu.be/nkkPDOmBPcU






3)गरम पाण्याचे सर्वात मोठे स्नानागार ब्रिटनमधील बाथ शहर-ब्रिटनच्या साॅमरसेट कांउटी 

ब्रिटनच्या साॅमरसेट कांउटी चे हे छायाचित्र .दोन हजार वर्षापासून येथील लोक गरम पाण्याच्या नदीत आंघोळ करणारे हे शहर आहे.ऐवन नदीच्या तीरावर शहरात रोमन राजांनी ईसवी सन ६०  मध्ये स्नानागार बांधले .जॉर्जिया शैलीतील इमारती व आंघोळीच्या वट्यांची सुधारणा १२,१६ व १७ व्या शतकात पुनर्निरमाण केले गेले आहे.बाथ शहर (आंघोळी चे शहर ) ची लोकसंख्या २०११नुसार ८८,८६० ऐवढी आहे.दरवर्षी ४८ लाखांहून जास्त पर्यटक भेट देतात.

https://en.m.wikipedia.org/wiki/Pulteney_Bridge
Bath city 


बेडफ़र्डशायर | बर्कशायर | सिटी ऑफ़ ब्रिस्टल | बकिंघमशायर |केमब्रिजशायर | चेशायर | कॉर्नवल | कम्ब्रिया | डर्बीशायर | डेवन |डॉर्सेट | डरहम | ईस्ट राइडिंग ऑफ़ यॉर्कशायर | ईस्ट ससेक्स |एसेक्स | ग्लॉस्टरशायर | ग्रेटर लंदन | ग्रेटर मैनचेस्टर | हैम्पशायर |हरफ़र्डशायर | हर्टफ़र्डशायर | आइल ऑफ़ वाइट | केंट | लैंकाशायर| लेस्टरशायर | लिंकनशायर | सिटी ऑफ़ लंदन | मर्सीसाइड |नॉर्फ़क | नॉर्थहैम्पटनशायर | नॉर्थम्बरलैंड | नॉर्थ यॉर्कशायर |नॉटिंघमशायर | ऑक्सफ़र्डशायर | रटलैंड | श्रॉपशायर | समरसेट |साउथ यॉर्कशायर | स्टैफ़र्डशायर | सफ़क | सरी | टाइन ऐंड वेयर |वरिकशायर | वेस्ट मिडलैंड्स | वेस्ट ससेक्स | वेस्ट यॉर्कशायर |विल्टशायर | वॉस्टरशायर
आंघोळी साठी वट्टे



बेडफ़र्डशायर | बर्कशायर | सिटी ऑफ़ ब्रिस्टल | बकिंघमशायर |केमब्रिजशायर | चेशायर | कॉर्नवल | कम्ब्रिया | डर्बीशायर | डेवन |डॉर्सेट | डरहम | ईस्ट राइडिंग ऑफ़ यॉर्कशायर | ईस्ट ससेक्स |एसेक्स | ग्लॉस्टरशायर | ग्रेटर लंदन | ग्रेटर मैनचेस्टर | हैम्पशायर |हरफ़र्डशायर | हर्टफ़र्डशायर | आइल ऑफ़ वाइट | केंट | लैंकाशायर| लेस्टरशायर | लिंकनशायर | सिटी ऑफ़ लंदन | मर्सीसाइड |नॉर्फ़क | नॉर्थहैम्पटनशायर | नॉर्थम्बरलैंड | नॉर्थ यॉर्कशायर |नॉटिंघमशायर | ऑक्सफ़र्डशायर | रटलैंड | श्रॉपशायर | समरसेट |साउथ यॉर्कशायर | स्टैफ़र्डशायर | सफ़क | सरी | टाइन ऐंड वेयर |वरिकशायर | वेस्ट मिडलैंड्स | वेस्ट ससेक्स | वेस्ट यॉर्कशायर |विल्टशायर | वॉस्टरशायर
शहर फेरफटका 


खालील लिंक वरून विडीयो बघा -
https://youtu.be/pGgmZLorg8E

4)पहिल्यांदाच जगासमोर २०१८ मध्ये आलेली गुहा ,ऐका वर्षभरात १३लाखाहुन जास्त पर्यटक आले- थायलंड, थाम लुआंग गुहा

थायलंड मध्ये जुन 2018 ला फुटबाॅलखेलाडुचां जिव धोक्यात घालणारी थाम लुआंग गुहा आता प्रेक्षणीय स्थळ बनली आहे.मुलांचा जिव वाचवतांना पाणबुड्या समन गुआनचा म्रुत्यु झाला होता.गुहा बघण्यासाठी गेलेले खेळाडू व कोच बाहेर अचानक अतीव्रुष्टी झाली व गुहेत पाणी भरल्यामुळे मध्येच अडकले.नंतर सुखरूप बाहेर काढले.गुआनचा कास्य पुतळा उभारण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियन सरकार लवकरच ५ कोटी रक्कम खर्च करून पर्यटक साईट बनवणार आहे.








विडीयो बघा-
https://youtu.be/M9KbPHz1c8E

5),सर्वात लांब भूमिगत नदी-फिलीपीन्समधील प्युर्टो प्रिन्सिया साडेआठ किमी जमीनीखालुन वाहते.

१९९९ मध्ये युनोस्कोने

फिलीपीन्समधील प्युर्टो प्रिन्सिया

जागतीक पर्यटक व वारस स्थळ घोषीत केले. हे उद्यान व नदी सेंट पाॅल पर्वत रांगेत आहे.हे पर्वत चूनखडीचे आहे.आत मध्ये गुंफाव नद्या आहे.येथील कैबायुगन नदी ८.५ किमी अंतर जमीनीखालुन जाते.नदीच्या प्रवाहातुन जातांना वटवाघुळ,सफेद चूनखडीचे दगड,भुयाराचा ओलसर मातीचा वास नाकात दरवळतो. बाहेरील जंगलात अनेक विविध जातींची झाडे वेली,पक्षी बघायला मिळतात.

विडीयो बघा-https://youtu.be/hax_vExQm-A
फोटो बघा-
https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8
गुफेचा मार्ग 

बेडफ़र्डशायर | बर्कशायर | सिटी ऑफ़ ब्रिस्टल | बकिंघमशायर |केमब्रिजशायर | चेशायर | कॉर्नवल | कम्ब्रिया | डर्बीशायर | डेवन |डॉर्सेट | डरहम | ईस्ट राइडिंग ऑफ़ यॉर्कशायर | ईस्ट ससेक्स |एसेक्स | ग्लॉस्टरशायर | ग्रेटर लंदन | ग्रेटर मैनचेस्टर | हैम्पशायर |हरफ़र्डशायर | हर्टफ़र्डशायर | आइल ऑफ़ वाइट | केंट | लैंकाशायर| लेस्टरशायर | लिंकनशायर | सिटी ऑफ़ लंदन | मर्सीसाइड |नॉर्फ़क | नॉर्थहैम्पटनशायर | नॉर्थम्बरलैंड | नॉर्थ यॉर्कशायर |नॉटिंघमशायर | ऑक्सफ़र्डशायर | रटलैंड | श्रॉपशायर | समरसेट |साउथ यॉर्कशायर | स्टैफ़र्डशायर | सफ़क | सरी | टाइन ऐंड वेयर |वरिकशायर | वेस्ट मिडलैंड्स | वेस्ट ससेक्स | वेस्ट यॉर्कशायर |विल्टशायर | वॉस्टरशायरhttps://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8
जमीनीखालुन वाहते नदी


https://en.m.wikipedia.org/wiki/Puerto_Princesa_Subterranean_River_National_Park
Under cave 



https://en.m.wikipedia.org/wiki/Puerto_Princesa_Subterranean_River_National_Park
जंगली झाडे

अजुन प्रेक्षणीय स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी माहिती आवडली लिहा
माझा 200झाडे व वनस्पतींची माहीती सांगणारा खालील ब्लाॅग व युवट्युब वर जा https://200indiantree.blogspot.com/?m=1 

ब्लॉग-
YouTube-1)https://bit.ly/2Xy6F7b- news,motivetional video, Historical places 
2)https://bit.ly/2H5UCIw -

मंगलवार, 18 जून 2019

Mobile, laptop, internet banking Hacking safety TIPS

हॅकींग पासुन स्वताहाला कसे वाचवाल? वाचा व करा स्टेप्स फाॅलो 😰🤔

Hacking course, hacking software, hacking, hacks  ,hackers https://www.google.com/search?q=hacking&oq=hacking&aqs=chrome..69i57j0l3.14337j0j7&client=ms-android-samsung-gj-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
सायबर क्राईम 

मी एकदा दिल्लीत सायबर क्राईम च्या मीटिंग ला उपस्थित होतो.तेंव्हा भारतात अजून सायबर सेल नव्हते तेव्हा सायबर सेल ची स्थापना केली गेली व नवीन .हैकींग डिपार्टमेन्ट उघडण्यासाठी आम्ही जोर धरला .कारण प्रश्न उत्तराच्या वेळेस ऐक आर्मी चे रिटायर्ड कर्नल आपली कहाणी सांगतांना अक्रोशाने रडले .त्यांची सर्व जमापुंजी 3तासात अचानक संपली, लैपटाॅप चोरीला गेला सर्व बैंक अकाउंट वर हल्ला करून बैंक  खाली झाली.ह्लयापासून वाचण्यासाठी लवकर उपाययोजना कराव्यात अशे सर्वांचे म्हणने ठरले.


👉तुम्ही ह्या हल्या पासुन वाचवू शकता त्यासाठी खालील टिप्स करा

1)password- हा घरच्या  डायरीत लिहून ठेवा,विसरल्यास forget password करा.दुसर्यानां सांगू नका.
2)whatsup, Facebook वर अनेक लिंक येतात उदा. मोदी सायकल,मोदी हेल्मेट, मोदी  घरकुल योजना
Hacking course, hacking software, hacking, hacks  ,hackers https://www.google.com/search?q=hacking&oq=hacking&aqs=chrome..69i57j0l3.14337j0j7&client=ms-android-samsung-gj-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
मैसेज हैकींग
ह्या लिंक ओपन करू नका..gov.in कींवा .com पाहिजे
3)वेबलिंक http च्या ऐवजी https:// ह्या लिंक सुरक्षित असतात.
4)नवीन apps download करतांना अनेक परवानग्या मांगतात तर नंतर settings- apps permission- मध्ये जावून हि सेटिंग बदला notification ,storage, install ह्या permissions बदला,
फोटो ऐप ला audio चे काय काम,sound apps ला तुमचे गैलरीचे काय  काम असे
तसेच लोकेशन,काॅन्टेक्ट,मीडीया,  बिनाकाम्या परवानग्या नंतर बंद करा.
Hacking course, hacking software, hacking, hacks  ,hackers https://www.google.com/search?q=hacking&oq=hacking&aqs=chrome..69i57j0l3.14337j0j7&client=ms-android-samsung-gj-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
App's permission 
5)सध्या प्रत्येक जिल्हा पातळीवर सायबर क्राईम सेल आहे तेथे फोन करून लगेच मदत घ्या.
6)bank व्यावहार करतांना बैंक चे apps सोडून बाकी सर्वांचे मैसेज permission- बंद करा बैकेने पाठवलेला otp दुसरा चोरतो ह्याच मूळे.
7)फेसबुक या ईतर साईड वर फोन नंबर hide करा.
8)only you have win this bike, car,other अश्या मैसेज ला उघडून सुद्धा नका बघु  ,पैसे कष्टानेच येतात फ्री मध्ये धोखाच भेटतो.
9)दुसर्याच्या मोबाईल या पिसी मध्ये उघडलेले आपले अंकाउंट sign out करा .
10)कोनत्याही वेबसाईटवर sign in झाल्यानंतर दिलेली माहीती व त्याच्या टर्म क॔डीशन वाचून बघा ,नाही तर ते जिंदगी भर तुमचा पिच्झा नाही सोडनार .
अश्याप्रकारे स्वतःला डोळे उघडे ठेवुन काम केले तर हैकींग पासून आपन बरेच प्रमाणात वाचूवू शकाल.

शनिवार, 26 जनवरी 2019


आयुर्वेदिक पेड,पौधौ के बारे मे जानकारी
काट सावर, सावरी ,
Bombex ceiba,Bombax salmalla,Bombax malabaracum


दोस्तों, आज मै आपको अलग से दिखने वाला, आसानी से पहचान जाने वाला वृक्ष के बारे मे जानकारी देने जा रहा हू।
यह पेड जमीन से लेकर तने तक छाल पर कांटे निकले होते है,ईसलिये इसे दूसरों से बचाव होता है और यह वृक्ष 20से 60 मिटर बडा होने पर कांटे छोड देता है।लकडी नरम हल्की होती है।इसे और भाषाओं मे अलग अलग  नाम है👇
  • Vietnamese - (Cây) gạo rừng, gòn rừng
  • Chinese - 木棉
  • Cantonese (Jyutping) - Muk6 min4
  • Sinhala - Katu Imbul (කටු-ඉඹුල්) [8]
  • English - silk cotton tree, kapok tree
  • Hindi - शाल्मली Shalmali, सेमल Semal
  • Bahasa Indonesia - Randu alas
  • Manipuri - Tera
  • Assamese - শিমলু (ximolu)
  • Odia- simili (ଶିମୁଳି)
  • Tamil - Sittan, Sanmali, Kongam (கோங்கம்)
  • Kannada - Buruga (ಬುರುಗ)
  • Malayalam - Unnamurika
  • Marathi-सांवर, कांटे सांवर
  • Urdu - Sumbal
  • Bengali - শিমুল Shimul, Shalmali
  • Nepali - सिमल
  • Sanskrit - Shalmali
  • Sylheti - ꠢꠤꠝꠟ (himol)
  • Telugu - Buruga
  • Marathi - Savar, Kate Savar
  • Filipino - Malabulak (Tagalog)
जंगल मे  सबसेे बडा पेड होने से लंंगूरबंदर,पक्षी ईसपर अपना डेरा डालते है
Add caption

 पत्ते झड़ने के बाद इसपर फूल आते है। सभी ईस मेजबनी का आनंद लेते है।फूल से लदा पेड बहूत सुंदर  दीखता है,जंगल मे हो या रास्तो के किनारे यह अपनी अलग अंदाज मे दिखता है
ईसकी कच्चे फलों, फूलों की सब्जी बनाकर  खाने से शरीर मे स्फूर्ति  आती है।

इसके फल से रूई मतलब कपास निकलती है जो गद्दे बनाकर रखने से गर्दन की बिमारी ठीक होती है


ईसकी लकडी जलाने,डोंगा बनाने,नाव बनाने,माचीस की तिल्ली बनाने, तथा फलों के बाॅक्स बनाने मे बहूत उपयोग मे आती है।
यह पेड मलेशिया, इंडोनेशिया, चिन,हाॅगकाॅग और हैवान मे रोड तथा खेती मे लगाया जाता है।

आयुर्वेदिक उपचार-आदीवासी तथा कोंकणी लोंगो के विचार से

1)कुल्हाड़ी या कीसी धारदार चिज घाव होने पर छाल कूटकर लगाने  से पल्स नही बनता तथा जल्दी घाव भर जाता है

2)स्त्रियों मेwhite discharge ,प्रदर,पदर, मे छाल कूटकर उसमे मिस्री(खडीसाखर ) और जिरा मिलाकर खाने से 10दिनों मे ठीक होता है

3)न्यूमोनिया,कफ,खांसी होने से अंदर की खाल निकालकर कूटकर पिलाया जाता है

4)माहवरी (मासिक पाळी) मे जादा रक्तस्राव  जाता हो तो लोग आज भी सांवरी +बेर+आम तीनों की छाल इकट्ठा करके कूटकर काढा बनाकर टेस्ट के लिये थोडी चिनी(साखर) मिलाकर  कूछ दिन पिलाते है।

5)कीसी बाहरी पीड़ा जादूटोना होने पर होली,शीमगा (लोहडी) के दिन पैर मे सावरी के पेड की'वाक'दोरी बाधते है।

6)होली के दिन इसकी लकड़ी का बहूत महत्व है बगैर लकडी के होली नही जलाते।

7)तीन कांटा, तुलसी के तीन पत्ते और 1 नमक का दाना मुँह मे चबाने से होंठ और मूॅह लाल होता है
8)ऋग्वेद शाल्मली कहते है , रथ बनाने मे उपयोग होता था।
9)यह ज्येष्ठ नक्षत्र का पेड है।
यह ना।
10)चेहरे पर पिंपल्स  मे-कांटो को पिसकर दूध मे मिलाकर लगाते है।
11) पाईल्स मे जड की पावडर 10ग्राम पाणी के साथ सूबह शाम लेना है।
 12)ईसके गुणों को देखकर आज तक 5पेटेंट aids, skincare, piles cream product ने लिये है।


👇आप निचे लिंक से यूट्यूब पर काँटे सावरा का विडीयो देखो और पूरी जानकारी आपको मिलेगी ।https://youtu.be/QF-x5SCwfho